Monday, 14 November 2016

Chemical constituents of चौलाई किंवा चौळी भाजी (Amaranthus)

हिरवी आणि लाल माठाची भाजी ( चौलाई किंवा चौली किंवा चौळी भाजी - शेंगा नाही )

भारतात चौळी भाजी सगळेच लोक आहारात वापरतात. ह्या भाजीत खुप औषधी गुण आढळतात. चौळी भाजी हिरवे पाने व लाल पाने (लाल भाजी) अश्या दोन प्रकारात आढळतात. ह्या भाजीला “ अमरनाथ ” भाजी पण म्हणतात ज्याचा अर्थ होतो लांब आयुष्य देणारा.  ह्या भाजीचे अनेक फायदे आहेत प्रामुख्याने रक्त विकार, पित्त  व कफ यांचा नाश होतो. नियमित सेवनानतर त्वचा विकार, वात, गॅस व पोटाचे विकार दूर होतात.  चौळी भाजीला “विषदन” म्हणून संबोधले जाते कारण ते विषाचे समूळ निवारण करते. भाजीच्या देठात, पानात, फुलात, फळात खुप पोष्टीक तत्व असतात.

चौळी (चौलाई) भाजी मधील रासायनिक तत्व

१. आयरन व मिनरल्स
२. विटामिन ए
३. कैल्शीयम
४. कार्बोहायड्रेट
५. प्रोट्रीन
६. सोनं (traces of gold)
७. विटामिन सी

No comments:

Post a Comment